दि ८ मार्च २०२०
महिला दिन
शाळेमध्ये महिला दिनानिमित्त पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लिंबुचमचा,संगीत खुर्ची,बादलित बॉल टाकणे अशा विविध स्पर्धा घेण्यात येऊन शाळेमध्ये महिला दिन उत्साहात पार पडला.
यावेळी पालकांनी उत्फुर्त सहभाग नोंदवला.