indian flag

animated-india-flag-image-0004

शाळेची गंधर्व रिसॉर्ट सहल उत्साहात

शाळेची गंधर्व रिसॉर्ट सहल उत्साहात


आज दि २२ मार्च २०२४ रोजी शाळेची सहल टोप येथील 'गंधर्व रिसॉर्ट'येथे आयोजित केली होती.
सहशालेय उपक्रमातील महत्त्वपूर्ण व आवडीचा उपक्रम आणि सहल म्हटली की मुलांना आनंद होणे स्वाभाविकच आहे.
शाळेची गंधर्व रिसॉर्ट सहल उत्साहात


टोप येथील प्रसिद्ध 'चिन्मय गणेश' दर्शन व या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाचा आनंद घेतला. वॉटर पार्क मधील संगीत कारंज्याचा मनमुराद आनंद घेतला.व चित्रपट गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी बोटिंग, रेल्वेत, पाळण्यात, बसून आनंद लुटला, सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवणासह वॉटर पार्क मध्ये पोहण्याचा आनंद घेत एक दिवसीय सहव यशस्वी केली
व्हिडिओ पहा 👇

थोडे नवीन जरा जुने