मुख्यपृष्ठबाल सुरक्षा सप्ताह २०१९ बाल सुरक्षा सप्ताह byभेंडवडे विदया मंदिर, -मार्च २८, २०२१ २० नोव्हेंबर २०१९बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह "बाल सुरक्षा सप्ताह" म्हणून शाळेत साजरा करण्यात आला.या निमित्ताने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. Facebook Twitter