मुख्यपृष्ठगौरी निम्मित झिम्मा फुगडी स्पर्धा २०१९ गौरी निम्मित झिम्मा फुगडी स्पर्धा byभेंडवडे विदया मंदिर, -एप्रिल ०३, २०२१ दि. जुलै २०१९शाळेत प्रतिवर्षाप्रमाणे गोरी गणपती निमित्ताने झिम्मफुगडीस्पर्धाआयोजित केल्यायामध्ये शाळेतील मुलीनी व पालकानी सहभाग होऊन आनंद द्विगुणित केला. Facebook Twitter