indian flag

animated-india-flag-image-0004

दि ३ जानेवारी २०२१, सावित्रीबाई फुले जयंती

दि ३ जानेवारी २०२१ 

 क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले जयंती

सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारीइ.स. १८३१ - १० मार्चइ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.  महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाले




क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले जयंती शाळेमध्ये विविध उपक्रमाने साजरी झाली.

यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईफुले यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली

थोडे नवीन जरा जुने