indian flag

animated-india-flag-image-0004

दि ३० जानेवारी म. गांधी पुण्यतिथी

दि ३० जानेवारी २०२१

महात्मा गांधी पुण्यतिथी 


मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २इ.स. १८६९ - जानेवारी ३०इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते


महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये म. गांधी यांच्या तसबिरीचे पुजन करण्यात येऊन त्यांच्या कार्यची माहिती देण्यात आली.

विदयार्थ्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने