दि २३ फेब्रुवारी २०२१
संत गाडगेबाबा जयंती
संत गाडगेबाबा यांची आज जयंती. महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार. 23 फेब्रुवारी, 1876 मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावात त्यांचा जन्म झाला आहे. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.धर्मशाळेजवळील एका झाडाखाली त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडकं, फाटलेली चादर हीच त्यांची संपत्ती होती.
शाळेमध्ये यावेळी फोटो पुजन करण्यात येऊन संत गाडगेबाबा यांचयाबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कोरोनाच्या पारश्वभुमीवर इयत्ता ५ वी ते ७ वी वर्ग चालू आहेत