indian flag

animated-india-flag-image-0004

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी

दि ६ डिसेंबर २०१९

डॉ. बाबासाहेबआंबेडकर पुण्यतिथी

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉबाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. 


त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे

थोडे नवीन जरा जुने