डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
आज बुधवार दि. १४ एप्रिल २०२१
शाळेत डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमा पुजन शाळेचे मुख्याध्यापक के.बी.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.
जयंती निमित्त वर्कतुत्व ,चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत यश मिळवलेल्या मुलांना शालोपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
++
यावेळी इ.५वी ते ७ वी चा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.सोशल डिस्टिनंगचे नियम पाळून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.