मुख्यपृष्ठसदिच्छा भेट सदिच्छा भेट byभेंडवडे विदया मंदिर, -डिसेंबर २८, २०२१ आज दि २८ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री बिरणगे साहेब यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ____________________________ Facebook Twitter