२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
आज बुधवार दि २६ जानेवारी २०२२ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन शाळेत उत्साहाने साजरा झाला. ध्वजारोहण भादोले ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. नांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासन निर्णया नुसार मोजकेच विदयार्थी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झेंडावंदन पार पडले.