रविवार दि ३० जानेवारी २०२२
आज शाळेत म.गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कोविड मुळे मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी म.गांधी यांच्या बद्दल माहिती सांगितली. यावेळी एका विद्यार्थ्यांने म.गाधी यांच्या सारखी वेषभूषा करून उपस्थिंताची मने जिंकली.या विद्यार्थ्यांच्या हस्ते म.गांधी यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून फोटो पुजन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. बी. पाटील सर, अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.