indian flag

animated-india-flag-image-0004

शिक्षणोत्सव

आज दि ४ ऑक्टोबर २०२१

कोरोना महामारी नतर १७ महिन्यानी शाळा उघडली.आणि तो चिमण्य मुलांचा चिवचिवाट फार दिवसानी एैकु आला.
शाळेच्या या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
शिक्षणोत्सव
----------------------------------------------------------
शिक्षणोत्सव

यावेळी मुख्याध्यापक के बी पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. तर सोनवणे सर यांनी आभार मानले.
यावेळी अध्यापक केबी पाटील सर, पाटोळे मॅडम उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने