ढाकाळे विद्यामंदिर
जिल्हा परिषदेच्या शाळा पण काही कमी नाहीत उलट जगभर विविध उपक्रमांनी पोहोचून जबरदस्त वाहवा मिळवली आहे . त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांनी स्नेहसंमेलन दणाणून सोडले . नमुन्यादाखल काही व्हिडीओ पहा .
२०१८-१९ मध्ये शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुलांनी आपल्यातल्या विविध कलागुणांचा अविष्कार दाखवुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ढाकाळे ग्रामस्थ, पालकवर्ग व परिसरातील लोक उपस्थित होते.