शिवजयंती उत्साहात साजरी
दि १९ फेब्रुवारी २०२१
स्वराज संस्थापक श्री. छ.शिवाजी महाराज यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली.
यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आभिवादन करण्यात आले.मुलांनी छ.महाराजांच्या बद्दल भाषणे केली व त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या.
यावेळी शाळेतील मुले व अध्यापक वर्ग उपस्थित होता.