indian flag

animated-india-flag-image-0004

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

आज दि ११ आॉगष्ट २०२२ रोजी शाळेत रक्षाबंधन सण विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. 

शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या  विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली. 


ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

यावेळी शाळेच्या आवारातील  झाडांना राखी बांधण्यात आली. 

झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.


ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा
झाडे आपले मित्र असतात, ते वातावरण शुद्ध ठेवतात आणि निसर्गचक्र सुरळीत राहण्यासाठी त्यांची मदत होते, हा संदेश मुलांना देण्यासाठी या अभिनव रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले.

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा

ढाकाळे शाळेत रक्षाबंधन साजरा


थोडे नवीन जरा जुने