यावर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी
वि.म.ढाकाळे -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
- अमृत महोत्सव
- दुसरा दिवस
आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाले असून त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.
त्यानिमित्त आज १४ आॉगष्ट २०२२ रोजी या कार्यक्रमाचा दुसरया दिवशी सकाळी ७:३० वाजता शाळेच्या पटांगणात ढाकाळे वसाहत येथील श्रीमती सगुणा सुरेश सुर्वे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी अध्यापिका पाटोळे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांनी यावेळी स्वातंत्र्यागीते म्हटली.
या कार्यक्रमास अंगणवाडी कर्मचारी, ढाकाळे गावातील नागरिक, पालक व शाळेतील अध्यापक वर्ग उपस्थित होता.