indian flag

animated-india-flag-image-0004

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा

animated-india-flag-image-0004 

आज दि १५ आॉगष्ट २०२२ 

आज आपला भारत देश  ७५ व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. 

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा

या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.आपल्या 'विद्यामंदिर ढाकाळे' येथेसुध्दा हा कार्यक्रम मोठ्या हर्षउल्हासात साजरा झाला

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
ध्वजारोहण

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
ध्वजारोहण

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
मंडळाच्या वतीने संविधान प्रती वाटप 

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
जेष्ठ नागरिक  श्री भिवा परबते यांचा सत्कार

ढाकाळे शाळेत ७६ वा स्वातंत्र्यदिन हर्षउल्हासात साजरा
म. गांधीजी यांची फोटो फ्रेम भेट

सकाळी ७:३० वाजता प्रमुख पाहुणे भादोले ग्रा.प. सदस्य सौ घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी विद्यार्थ्यानी भाषणे करून,देशभक्तीपर गीते म्हणून उपस्थितांची मने जिंकली. 

गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,पालक व ढाकाळे गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.स्वातंत्रयदिनाचे आौचित्य  साधुन ढाकाळे येथील जेष्ठ नागरिक  श्री भिवा परबते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी नवज्योत क्रिडा मंडळाच्या वतीने संविधान प्रती वाटप करण्यात आल्या.सौ तळेकर या पालकानी म. गांधीजी यांची फोटो फ्रेम भेट दिली.

यावेळी नवज्योत क्रिडा व सांस्कृतिक मंडळ ढाकाळे यांचे वतीने मुलांना अल्पोहार वाटप करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने