ढाकाळे शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त टिपरी कार्यक्रम
दि १९ आॉगष्ट २०२२
ढाकाळे विद्यामंदिर येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेच्या प्रशस्त पटांगणावर टिपरी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मुलामुलीनी गाण्याच्या ठेक्यावर टिपरी खेळुन आनंद द्विगुणित केला.