आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री के. बी. पाटील सर यांना डॉ सुजित मिणचेकर फौंडेशनचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने सरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यापक के. बी.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तर अध्यापक सोनवणे सर, अध्यापिका पाटोळे मॅडम यांनी सरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.