क्रिडा स्पर्धेत ढाकाळे विद्यामंदिरची चमकदार कामगिरी
दि २२ नोव्हेंबर २०२२
लाटवडे येथे घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेत आपल्या ढाकाळे विद्यामंदिरने नेत्रदिपक खेळ करून चमकदार कामगिरी केली.
खो-खो
लहान गट मुले--द्वितिय
मोठा गट मुले --प्रथम
मोठ गट मुली --प्रथम
धावणे -मोठा गट
१०० मीटर - आर्यन कापसे - प्रथम
२०० मीटर - साक्षय झोरे-प्रथम
२०० मीटर - प्रथम - गौरी सुर्वे
४०० मीटर - आोम जाधव - द्वितिय
६०० मीटर - साक्षय झोरे - द्वितिय
लहान गट
१०० मीटर - युवराज वकटे - द्वितिय
लांबउडी
लहान गट - प्रेम कापसे - प्रथम
मोठा गट
साक्षय झोरे - द्वितिय
उंचउडी
आर्यन कापसे - प्रथम
थाळीफेक
आर्यन कापसे - द्वितिय
कुस्ती
४० किलो - आोम जाधव - द्वितिय
गोळाफेक
आर्यन कापसे - द्वितिय
------------
सर्व सहभागी व यशस्वी खेळाडुंचे हार्दिक अभिनंदन
सर्व मार्गदर्शक शिक्षक स्टाफचे अभिनंदन
केंद्र प्रमुख मा एन वाय पाटील साहेब व शा .व्य .समिती यांचे मार्गदर्शन लाभले