indian flag

animated-india-flag-image-0004

बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

दि ३ डिसेंबर २०२२

विद्यामंदिर ढाकाळे येथे 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' जयंती, बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक के. बी. पाटील सर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी अध्यापिका पाटोळे मॅडम यांनी बालिका दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी शाळेची विदयार्थ्यीनी कु.राजनंदिनी तळेकर हिने सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा करून लक्ष वेधून घेतले.
बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
बालिका दिनानिमित्त मुलींच्या रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, संगित खुर्ची, लिंबु चमचा या स्पर्धा घेण्यात आल्या.

  यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते 

बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

थोडे नवीन जरा जुने